Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

महावितरण मध्ये मेगाभरती: ‘विद्युत सहाय्यक’ पदाच्या 5347 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी | Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

मुंबई | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत सहाय्यक पदांच्या मेगाभरतीची (Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024) घोषणा केली आहे. एकूण 5347 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्याचे Mahavitaran चे उद्दीष्ट आहे.

वरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

  • परीक्षा शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यकमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण + ITI
पदाचे नाववेतनश्रेणी
विद्युत सहाय्यकप्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-

या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

PDF जाहिरातMSEDCL Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा (Link will be active soon)Apply For Mahavitaran vidyut sahayak Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

Scroll to Top