मुंबई | NCERT (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) अंतर्गत अर्ध व्यावसायिक सहाय्यक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी (NCERT Recruitment 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 जून 2024 आहे.
- पदाचे नाव – अर्ध व्यावसायिक सहाय्यक
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्ष
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – कार्यालय प्रमुख, ग्रंथालय आणि दस्तऐवजीकरण विभाग, जीबी पंत ब्लॉक, एनआयई, एनसीईआरटी
- मुलाखतीची तारीख – 7 जून 2024
- अधिकृत वेबसाईट – www.ncrtc.in
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अर्ध व्यावसायिक सहाय्यक | उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून B.Lib.Sc, BLISc, पदवी पूर्ण केलेली असावी. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अर्ध व्यावसायिक सहाय्यक | Rs. 29,000/- Per Month |
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत 7 जून 2024 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
उमेदवाराने दस्तऐवज पडताळणीसाठी दुपारी दिलेल्या वेळेतअहवाल द्यावा. प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारचा टीए / डीए देण्यात येणार नाही. या भरतीकरिता अधिक माहिती www.ncrtc.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | NCERT Notification 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.ncrtc.in |
NCERT (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) अंतर्गत सहाय्यक कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक कार्यक्रम समन्वयक
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 40 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- मुलाखतीचा पत्ता – विभाग अधिकारी, भरती-II विभागाकडे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2024
- अधिकृत वेबसाईट – www.ncrtc.in
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक कार्यक्रम समन्वयक | उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक कार्यक्रम समन्वयक | Rs. 9,300 – 1,42,400/- Per Month |
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे. उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही. आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | NCERT Notification 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.ncrtc.in |
मुंबई | नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) अंतर्गत प्रकाशन विभागात विविध रिक्त पदांची भरती (NCERT Recruitment 2024) केली जाणार आहे. असिस्टंट एडिटर, प्रूफ रीडर आणि DTP ऑपरेटर या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती (NCERT भर्ती 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
NCERT ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 60 असिस्टंट एडिटरची भरती केली जाणार आहे, त्यापैकी 25 इंग्रजी, 25 हिंदी आणि 10 उर्दू भाषा माध्यमांसाठी आहेत. त्याचप्रमाणे, NCERT 60 प्रूफ रीडर (NCERT Recruitment 2024) देखील भरती करेल, ज्यापैकी 25 इंग्रजी, 25 हिंदी आणि 10 उर्दू भाषांसाठी राखीव आहेत. त्याच वेळी, डीटीपी ऑपरेटरच्या एकूण 50 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये इंग्रजीसाठी 20, हिंदीसाठी 20 आणि उर्दू भाषेसाठी 10 जागा आहेत. या सर्व पदांना एक वर्षासाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते.
NCERT Recruitment 2024
पात्रता :
1. असिस्टंट एडिटर – पदांसाठी उमेदवारांना पुस्तक प्रकाशन किंवा जनसंपर्क किंवा पत्रकारिता या विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह पदवी आणि संबंधित कामाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवारांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
2. प्रूफ रीडर – पदांसाठी, उमेदवारांना 1 वर्षाच्या अनुभवासह इंग्रजी, हिंदी आणि उर्दूमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 42 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
3. डीटीपी ऑपरेटर – पदांसाठी, पदवीसह, डीटीपीमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया : 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत असिस्टंट एडिटर, प्रूफ रीडर आणि डीटीपी ऑपरेटर (NCERT भरती 2024) या पदांसाठी उमेदवार थेट NCERT च्या नवी दिल्लीतील कार्यालयात भेट देऊन नोंदणी करू शकतात. यानंतर, 2 आणि 3 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित कौशल्य चाचणीला प्रकाशन विभाग, NCERT, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – 110016 या पत्त्यावर उपस्थित राहावे लागेल.
NCERT भरती 2024
वेतनश्रेणी :
– असिस्टंट एडिटर – 80 हजार रुपये प्रति महिना
– प्रूफ रीडर – 27 हजार रुपये प्रति महिना
– डीटीपी ऑपरेटर – 50 हजार रुपये प्रति महिना
PDF जाहिरात – NCERT Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://ncert.nic.in/