MahaDiscom Bharti 2024

महावितरण मध्ये BE, B.com, BBA उमेदवारांना नोकरीची संधी, भरपूर पगार.. 800 जागांसाठी भरती | MahaDiscom Bharti 2024

मुंबई | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी (MahaDiscom Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.

पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ सहाय्यक468 पदे
पदवीधर अभियंता281 पदे
पदविका अभियंता51 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यकB.Com/ BMS/ BBA With MSCIT or its equivalent.
पदवीधर अभियंताDegree in Electrical /Civil Engineering
पदविका अभियंताDiploma in Electrical /Civil Engineering
पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ सहाय्यक1st Year – 19,000/-2nd Year – 20,000/-3rd Year – 21,000/-
पदवीधर अभियंताRs. 22,000/-
पदविका अभियंताRs.18,000/-

या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात 1 – MSEDCL Recruitment 2024
PDF जाहिरात 2 – MSEDCL Recruitment 2024
PDF जाहिरात 3 – MSEDCL Recruitment 2024

ऑनलाईन अर्ज करा – Apply Mahadiscom Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

Scroll to Top