Last Date : महावितरण औरंगाबाद अंतर्गत मोठी भरती; 10वी/ITI उमेदवारांना संधी | Mahavitaran Aurangabad Bharti 2023

0
3316

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Mahavitaran Aurangabad Bharti 2023) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Mahavitaran Aurangabad Bharti 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत वरील संबंधीत पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अर्ज 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMahavitaran Aurangabad Bharti 2023 
ऑनलाईन अर्ज कराhttps://www.apprenticeshipindia.gov.in/
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/