मुंबई | सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात (Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 60 जागांची भरती केली जाणार आहे.
सेंट बँकेच्या अधिसूचनेनुसार, अधिकारी, वरिष्ठ अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023
- अर्ज शुल्क –
- SC/ST/OBC/EWS – Rs.200/-
- GENERA – Rs.500/-
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
वेतनश्रेणी –
अधिकारी – CTC रु. 3.60 लाख p.a. अतिरिक्त ( Rs.30,000/- p.a. कमाल CTC रु. 4,20,000/-p.a.च्या अधीन 1 वर्षाचा अनुभव)
वरिष्ठ अधिकारी – CTC रु. 4.00 लाख p.a. अतिरिक्त (रु. 30,000/- p.a. कमाल CTC रु. 4,60,000/-p.a.च्या अधीन 2 वर्षांपेक्षा जास्त अनुभव)
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Cent Bank Home Finance Ltd Mumbai
अधिकृत वेबसाईट – https://www.cbhfl.com/