Last Date : महापारेषण अंतर्गत 2541 पदांची मेगा भरती; 88 हजारापर्यंत पगार | MahaPareshan Bharti 2023

Share Me

मुंबई | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (MahaPareshan Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

MahaPareshan Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या एकूण 2541 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक (पारेषण) – राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान | केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.

वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 – शिकाऊ उमेदवारी कायदा- 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र.

वेतनश्रेणी
विद्युत सहाय्यक (पारेषण)
अ) प्रथम वर्ष – एकत्रित मानधन रुपये 15000/- दरमहा
ब) द्वितीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये 16000/- दरमहा
क) तृतीय वर्ष एकत्रित मानधन रुपये 17000/- दरमहा

वरिष्ठ तंत्रज्ञ – रू. 30810-1060-36110-1160- 47710-1265-88190
तंत्रज्ञ 1 – रू. 29935-955-34710-1060- 45310-1160-82430
तंत्रज्ञ 2 – रू. 29035-710- 32585-955-42135- 1060-72875

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा. अर्ज सुरू होण्याची तारीख  20 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1 Mahatransco Recruitment 2023
PDF जाहिरात 2Mahatransco Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा mahatransco career
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahatransco.in/


Share Me