Career

लास्ट डेट: महाराष्ट्र राज्य वीज वितरण अंतर्गत 73 जागांकरिता भरती; जाहिरात प्रकाशित | Mahavitaran Achalpur Bharti 2024

अमरावती | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अचलपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वायरमन/ इलेक्ट्रिशियन), कोपा पासा पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यात (Mahavitaran Achalpur Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 16 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.क. मर्या. विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा ता.अचलपूर जि. अमरावती.

  • या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMahavitaran Achalpur Online Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For Mahavitaran Achalpur Online Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

Back to top button