मुंबई | अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांनी प्रकाशित केलेल्या जाहिराती नुसार 255 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरती प्रक्रिये अंतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, शिक्षक, मिश्रक आणि अन्य पदे भरली जाणार आहेत. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
Maharashtra Prisons Department Bharti 2024
रिक्त पदांचा तपशील आणि वेतनश्रेणी
PDF जाहिरात – Maharashtra Prisons Department Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – www.mahaprisons.gov.in