ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘शिक्षक’ पदाच्या 100 रिक्त जागांची भरती; जाहिरात प्रकाशित | EdCIL Bharti 2024

Share Me

मुंबई | ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत STEM शिक्षक पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यात (EdCIL Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

EdCIL Bharti 2024

शैक्षणिक पात्रता – किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी.
वेतनश्रेणी – Rs. 1,40,000/-

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात EdCIL Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For EdCIL Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.edcilindia.co.in/


Share Me