लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई भरती.. जिल्हा न्यायालय अंतर्गत 5793 रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी | Maharashtra District Court Bharti 2023

Share Me

मुंबई | महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांच्या भरतीसाठी ( Maharashtra District Court Bharti 2023) जाहिरात प्रकाशित झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड याद्या आणि प्रतिक्षा याद्या तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra District Court Bharti 2023

या पदभरती अंतर्गत एकूण 5793 जागांची मोठी भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक 4 डिसेंबर 2023 पासून सुरु होत आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. 

PDF नवीन पूर्ण जाहिरातDistrict Court Recruitment 2023 
ऑनलाईन TCS लिंक द्वारे अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु)District Court Bharti 2023 
अधिकृत वेबसाईटbombayhighcourt.nic.in

अ.क्र.जिल्हा न्यायालय लघुलेखक कनिष्ठ लिपिकशिपाई/हमाल
निवड यादी प्रतीक्षा यादी निवड यादी प्रतीक्षा यादी निवड यादी प्रतीक्षा यादी 
1अहमदनगर14141356416
2अकोला1854812359
3अमरावती256128324211
4औरंगाबाद16477194210
5बीड1127218359
6भंडारा72297164
7बुलढाणा15479204311
8चंद्रपूर1956917359
9धुळे51389143
10गडचिरोली5132882
11गोंदिया51349113
12जळगाव629223349
13जालना92308113
14कोल्हापूर1136115379
15लातूर103369328
16नागपूर26710727369
17नांदेड1035113256
18नंदुरबार1033910379
19नाशिक3810178456115
20उस्मानाबाद726015266
21परभणी185121304812
22पुणे5213144368622
23रायगड18597245414
24रत्नागिरी824912205
25सांगली144369123
26सातारा2466516287
27सिंधुदुर्ग41379215
28सोलापूर1546617205
29ठाणे4912229578421
30वर्धा20522672
31वाशिम104712185
32यवतमाळ21510727267
33शहर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई002295710125
34मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई417419379
35कोर्ट ऑफ स्मॉल कॉज, मुंबई12371186015
एकूण56814627957001266318

Share Me