ESIS औरंगाबाद अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; त्वरित अर्ज करा | ESIS Aurangabad Bharti 2023

0
609

औरंगाबाद | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, औरंगाबाद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात (ESIS Aurangabad Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 डिसेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH-ESI सोसायटी, गोरख वाघ चौक, मनाली स्क्वेअर, पहिला मजला, बजाज नगर, वाळूज, छत्रपती संभाजीनगर

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. वरील पद ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता दिलेल्या वेळेत हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखती 17 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातESIS Hospital Aurangabad Bharti 2023
अधिकृत वेबसाईटwww.esic.nic.in