Institute For Plasma Research Bharti 2023

शेवटची संधी : प्लाझ्मा संशोधन संस्था अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी | Institute For Plasma Research Bharti 2023

मुंबई | प्लाझ्मा संशोधन संस्था अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. याठिकाणी तांत्रिक अधिकारी – सी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Institute For Plasma Research Bharti 2023

वरील रिक्त जागांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

या रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी B.E./B.Tech ही शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी. तसेच निवड झाल्यानंतर उमेदवारांना ₹ 56,100/- p.m. (As per 7th CPC) इतके वेतनमान दिले जाईल.

 • अर्ज शुल्क –
  • SC/ST/Female/PwBD/EWS/ Ex-Serviceman – Nil
  • For Other Categories – 200/-

आवश्यक कागदपत्रे –

 • वयाचा पुरावा
 • शैक्षणिक गुणपत्रिका/प्रमाणपत्रे/पदव्या.
 • अनुभव प्रमाणपत्र(ते) (असल्यास).
 • विहित नमुन्यात SC/ST/OBC/माजी सैनिक/PwBD/EWS चे प्रमाणपत्र (जर लागू).
 • देयक पावतीची प्रत (लागू असल्यास).
 • इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज.

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अर्ज खालील लिंक वरून सादर करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातInstitute for Plasma Research Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा Institute for Plasma Research Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.ipr.res.in/

Scroll to Top