MADC Mumbai Bharti 2024

पदवीधरांसाठी MADC अंतर्गत 50 हजार पगाराची नोकरी; विविध रिक्त पदांच्या 19 जागांची भरती | MADC Mumbai Bharti 2024

मुंबई | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (MADC Mumbai Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 19 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत उप अग्निशमन अधिकारी, सहायक कार्यकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापक, एअरसाइड पर्यवेक्षक, विमानतळ संचालक, अग्निशमन अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा, कंपनी सचिव पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

MADC Mumbai Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  05 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याच पत्ता – उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. 8 वा मजला, केंद्र-1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई- 400005. दूरध्वनी:- 022-49212133

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उप अग्निशमन अधिकारी Graduation in any discipline
सहायक कार्यकारीFull time Bachelor’s Degree in Civil Engineering from a recognized University
वरिष्ठ व्यवस्थापकBachelor’s Degree from recognized university
सहायक व्यवस्थापकBachelor’s Degree from recognized university
व्यवस्थापकBachelor’s Degree from recognized university
एअरसाइड पर्यवेक्षकBachelor’s Degree from recognized university
विमानतळ संचालकBachelor’s Degree from recognized university.
अग्निशमन अधिकारीBachelor’s Degree from recognized university
वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षाBachelor’s Degree from recognized university
कंपनी सचिवMember of Institute of Company Secretary
पदाचे नाववेतनश्रेणी
उप अग्निशमन अधिकारीRs.35000/- per month
सहायक कार्यकारीRs.15600-39100
वरिष्ठ व्यवस्थापकRs. 15600 -39100
सहायक व्यवस्थापकRs. 9300-34800
व्यवस्थापकRs. 15600 – 39100
एअरसाइड पर्यवेक्षकRs. 50,000/-
विमानतळ संचालकRs.15600-39100
अग्निशमन अधिकारीRs.9300-34800
वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षाRs. 15600 –39100
कंपनी सचिवRs. 50,000/-

PDF जाहिरात MADC Mumbai Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttp://www.madcindia.org/

Scroll to Top