भारत सरकारच्या ‘या’ विभागात 170 पदवीधरांना इंटर्नशिपची संधी, तर इतर रिक्त जागांसाठी भरती.. त्वरित अर्ज करा | BIS Bharti 2024

Share Me

मुंबई | भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत इंटर्न पदांच्या एकूण 170 रिक्त जागा भरण्यात (BIS Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17  मे 2024 आहे.

BIS Bharti 2024

  • पदाचे नाव – इंटर्न
  • पदसंख्या – 170 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – wrol@bis.gov.in/oicwrol.qa@bis.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17  मे 2024

PDF जाहिरातBIS Bharti 2023
अर्ज नमुनाBIS Laboratory Internship Application 2023
अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज  दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17  मे 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


मुंबई | भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत नोकरीची चांगली संधी (BIS Bharti 2024) मिळणार आहे. BIS अंतर्गत ‘तरुण व्यावसायिक‘ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  02 फेब्रुवारी 2024 आहे.

BIS Bharti 2024

शैक्षणिक पात्रता – 
तरुण व्यावसायिक – कोणतीही मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान/इंजिनियरिंग बीई/बी-टेक कोणत्याही विषयात नियमित पदवी

पदाचे नाववेतनश्रेणी
तरुण व्यावसायिक₹ 70,000/-

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

PDF जाहिरात – Bureau of Indian Standards Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Bureau of Indian Standards Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in


Share Me