मुंबई | महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये सनदी लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.
MAVIM Recruitment 2024
चंद्रपूर – अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – महिला आर्थिक विकास महामंडळ, जि. चंद्रपूर, हॉल क्र. 12, प्रशासकीय इमारत, बस स्टॉप समोर चंद्रपूर – 442401.
ई-मेल पत्ता – chandrapur.mavim@gmail.com
कोल्हापूर – अर्ज पाठविण्याचा पत्ता – महिला आर्थिक विकास महामंडळ, कोल्हापूर कागलकर हाउस बिल्डिंग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर-416003
ई-मेल पत्ता – kolhapur.mavim@gmail.com
धुळे – अर्ज पाठविण्याचा पत्ता – महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा-धुळे प्लॉट क्र. 213, जय हिंद कॉलनी, देवपूर, धुळे – 424002
ई-मेल पत्ता – wardha.mavim@gmail.com
नाशिक – अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – महिला आर्थिक विकास महामंडळ, नाशिक 21, जयरामकृष्ण संकुल, समोर. सीता नर्सिंग होम, घारपुरे घाट रोड, अशोकस्तंभ, नाशिक
ई-मेल पत्ता – nashik .mavim@gmail.com
सातारा – अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ, सातारा नवीन इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सातारा
ई-मेल पत्ता – chandrapur.mavim@gmail.com
जालना – अर्ज पाठविण्याचा पत्ता – C/O, राम निवास, कचेरी रोड, शनी मंदिर चौक, जुना जालना-431203
ई-मेल पत्ता – jalna.mavim@gmail.com
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – MAVIM Job 2024 (चंद्रपूर)
PDF जाहिरात – MAVIM Job 2024 (कोल्हापूर)
PDF जाहिरात – MAVIM Job 2024 (धुळे)
PDF जाहिरात – MAVIM Job 2024 (नाशिक)
PDF जाहिरात – MAVIM Job 2024 (सातारा)
PDF जाहिरात – MAVIM Job 2024 (जालना)
अधिकृत वेबसाईट – https://womenchild.maharashtra.gov.in/