लातूर येथे 10वी, ITI ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, 120 रिक्त जागा.. त्वरित नोंदणी करा | Latur Job Fair 2024

Share Me

लातूर | लातूर येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिला उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी मशीन ऑपरेटर (ITI), प्रशिक्षणार्थी ऑपरेटर अशा विविध पदांकरिता भरती (Latur Job Fair 2024) केली जाणार आहे.

वरील रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

Latur Job Fair 2024

मेळाव्याचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) लातूर
शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Graduate /Diploma(Read PDF)

जाहिरात Latur Job fair 2024
अधिकृत वेबसाईट/ नोंदणी https://rojgar.mahaswayam.gov.in


Share Me