Career

भंडारा येथे विविध रिक्त पदांसाठी ऑफलाईन रोजगार मेळावा आयोजित; त्वरित नोंदणी करा | Bhandara Job Fair 2024

भंडारा | भंडारा येथे विविध रिक्त पदांकरिता पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (Bhandara Job Fair 2024) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्या अंतर्गत खाजगी नियोक्त्यांमार्फत विविध पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर रहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रिडा संकूल, बसस्टँडजवळ,भंडारा

जाहिरात – Bhandara Job Fair 2024
नोंदणी – rojgar.mahaswayam.gov.in

Back to top button