10वी, 12वी, ITI ते पदवीधरांसाठी जळगाव येथे भरतीचे नियोजन | Jalgaon Job Fair 2024

Share Me

जळगाव | जळगाव येथे नोकरीची (Jalgaon Job Fair 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी 10वी, 12वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर अशी विविध शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांकरिता भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना देण्यात आली आहे.

शासनाच्या पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाच्या माध्यमातून ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

Jalgaon Job Fair 2024

शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/Graduate/ Engineering (Read PDF)

जाहिरातJalgaon Rojgar Melava 2024
नोंदणी – rojgar.mahaswayam.gov.in


Share Me