Career

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लि. येथे 179 रिक्त पदांची भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी | KTCL Goa Bharti 2023

पणजी | कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे रिक्त जागांची भरती (KTCL Goa Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार एकूण 179 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

KTCL Goa Bharti 2023

याठिकाणी सहाय्यक वाहतूक निरीक्षक, सहाय्यक स्टोअर कीपर, सिक्युरिटी सहाय्यक, सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर, कंडक्टर (डेली वेजेसवर), हेवी वेहिकल ड्रायव्हर (डेली वेजेसवर) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 आणि 10 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचे विहित नमुने  ktclgoa.com वेबसाइट वर उपलब्ध आहेत. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत. कोणतेही कारण न देता विहित नमुन्यातील आणि आवश्यक निकषांपासून विचलित आढळल्यास अर्ज सरसकट नाकारला जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 आणि 10 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातKTCL Goa Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – ktclgoa.com

Back to top button