वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | VNMKV Parbhani Bharti 2023

0
3320

परभणी | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-1 पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येतील. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची  तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कापूस संशोधन केंद्र, देगलूर रोड, बाफना टी पॉइंट, नांदेड 431 604

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातVNMKV Parbhani Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.vnmkv.ac.in/