कृषी विद्या संकुल नाशिक अंतर्गत ‘सहायक प्राध्यापक’ पदाकरिता अर्ज सुरु; 46 पदे रिक्त | Krishi Vidya Sankul Nashik Bharti 2024

0
91

मुंबई | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्या संकुल नाशिक अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी (Krishi Vidya Sankul Nashik Bharti 2024) पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख, कृषी विद्या संकुल, टेक्निकल स्कूल कॅम्पस, समोर. आयकर. कार्यालय, मालेगाव कॅम्प, मालेगाव 423 105 जि. नाशिक

पदाचे नाववेतनश्रेणी
सहायक प्राध्यापक
(पात्रता – Ph.D. OR M.Sc.)
Fix pay of Rs. 45000/- per month OR Rs. 25000/- per months

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात Krishi Vidya Sankul Nashik Jobs 2024
अधिकृत वेबसाईटhttps://mpkv.ac.in/