Career

शेवटची संधी: कल्याण डोंबिवली महापालिकेत 142 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | KDMC Bharti 2024

मुंबई | कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत िविविध रिक्त पदांसाठी भरती (KDMC Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी, पुरुष MPW पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 आहे.

 Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024

वरील रिक्त पदांच्या एकूण 142 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

पदाचे नावपद संख्या 
वैद्यकीय अधिकारी67 पदे
पुरुष MPW75 पदे

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच अपडेट केली जाईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातKDMC Bharti 2024
अधिकृत वेबसाईटkdmc.gov.in

Back to top button