Last Date : जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत भरती, त्वरित अर्ज करा | Jankalyan Multistate Co-Op Credit Society Bharti 2024

0
132

सोलापूर | जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत विभागीय अधिकारी, शाखाधिकारी, क्लार्क पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Jankalyan Multistate Co-Op Credit Society Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2024 आहे.

ई-मेल पत्ता – jankalyanrecruitment@gmail.com

पदाचे नावपद संख्या 
विभागीय अधिकारी02 पदे
शाखाधिकारी02 पदे
क्लार्क10 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विभागीय अधिकारीM.Com/MBA
शाखाधिकारीB.Com/M.Com/MBA
क्लार्कB.Com/B.Α.

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात Jankalyan Multistate Credit Society Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://jankalyanmultistate.com/