Career

आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | ITAT Mumbai Bharti 2023

मुंबई | आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (ITAT Mumbai Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार वरिष्ठ खाजगी सचिव आणि खाजगी सचिव पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – श्री व्ही.के. सिंघल, उपनिबंधक, प्राप्तिकर अपील न्यायाधिकरण, 3रा आणि 4था मजला, प्रतिष्ठा भवन, जुनी सीजीओ बिल्डिंग, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई – 400 020

वेतनश्रेणी – 35400-112400

अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी. अर्जदाराचे वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ITAT Mumbai Bharti 2023
अधिकृत वेबसाईटitat.gov.in

Back to top button