7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

अर्ज करण्याची शेवटची संधी – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 25 लाख पगाराची नोकरी, पदवीधरांनो त्वरित अर्ज करा | SBI Recruitment 2023

मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रिक्त पदांच्या जागांची त्वरित भरती (SBI Recruitment 2023) केली जाणार आहे. रिक्त पदांच्या भरती बाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत CGM आणि उपमुख्य डिजिटल अधिकारी (DB&T), उप व्यवस्थापक (सुरक्षा) / व्यवस्थापक (सुरक्षा), डेटा विश्लेषक पदांच्या एकुण 47 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख (CGM आणि उपमुख्य डिजिटल अधिकारी (DB&T)) 22 नोव्हेंबर 2023 आणि इतर पदांसाठी 27 नोव्हेंबर 2023 आहे.

उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे. तसेच उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.

PDF जाहिरात – डेटा विश्लेषक
PDF जाहिरात – उप व्यवस्थापक (सुरक्षा) / व्यवस्थापक (सुरक्षा)
PDF जाहिरात – CGM आणि उपमुख्य डिजिटल अधिकारी (DB&T)
ऑनलाईन अर्ज करा  – CGM आणि उपमुख्य डिजिटल अधिकारी (DB&T)
ऑनलाईन अर्ज करा  – उप व्यवस्थापक (सुरक्षा) / व्यवस्थापक (सुरक्षा)
ऑनलाईन अर्ज करा  – डेटा विश्लेषक


मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रिक्त पदांच्या जागांची त्वरित भरती (SBI Recruitment 2023) केली जाणार आहे. रिक्त पदांच्या भरती बाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूनेनुसार रिझोल्व्हर्स पदांच्या एकूण 94 रिक्त जागा भरण्यात (SBI Recruitment 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

SBI Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता – अर्जदार हे SBI चे सेवानिवृत्त अधिकारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.

उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे. तसेच उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातSBI Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा  State Bank Of India Vacancy Application 2023
अधिकृत वेबसाईटsbi.co.in


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार, व्यवसाय विश्लेषक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

  • वयोमर्यादा –
    • सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार – 60 वर्षे
    • व्यवसाय विश्लेषक – 21 वर्षे ते 27 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

PDF जाहिरात (सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार)SBI Recruitment 2023
PDF जाहिरात (व्यवसाय विश्लेषक)SBI Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार)   State Bank Of India Vacancy Application 2023
ऑनलाईन अर्ज करा (व्यवसाय विश्लेषक)   State Bank Of India Vacancy Application 2023
अधिकृत वेबसाईटsbi.co.in


Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles