Sunday, September 24, 2023
HomeCareerIREL (इंडिया) लि. अंतर्गत 35 रिक्त जागांची भरती; ऑनलाईन अर्ज करा |...

IREL (इंडिया) लि. अंतर्गत 35 रिक्त जागांची भरती; ऑनलाईन अर्ज करा | IREL Mumbai Bharti 2023

मुंबई | आयआरईएल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (IREL Mumbai Bharti 2023) अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार 35 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.

‘व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी’ या पदासाठी ही भरती (IREL Mumbai Bharti 2023) केली जात असून यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा. भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी IREL ला पाठवू नका. उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

PDF जाहिरातIREL Mumbai Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराIREL Mumbai Application 2023
अधिकृत वेबसाईटwww.irel.co.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular