Govt. Job 2024

कोणतीही परिक्षा नाही, नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांकरिता भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड | Govt. Job 2024

Govt. Job 2024 – नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक (UHTC), शिक्षक, वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला, सिल्वासा. U.T. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत 20 डिसेंबर 2023 रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.

मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना TA/DA दिला जाईल. कोणतेही कारण न देता विहित नमुन्यातील आणि आवश्यक निकषांपासून विचलित आढळल्यास अर्ज सरसकट नाकारला जाईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNAMO Medical Education & Research Institute Silvassa Vacancy 2023
अधिकृत वेबसाईटhttp://www.vbch.dnh.nic.in/

Scroll to Top