कोणत्याही शाखेतील पदवीधरांना राज्य शासन देतयं महिना 70,000 रूपये, वेळ न दवडता अर्ज करा, मोजक्याच जागा शिल्लक | MITRA Bharti 2024

Share Me

मुंबई | महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात (MITRA Bharti 2024) येणार आहेत. निती आयोगाच्या धर्तीवर ही भरती केली जात आहे.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

MITRA Bharti 2024

शैक्षणिक पात्रता – कला/ वाणिज्य / विज्ञान/ व्यवस्थापन/ कृषि व तत्सम विषयातील पदवी

वेतनश्रेणी – 70,000/-

वयोमर्यादा – 28 वर्षे

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMITRA Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For MITRA 
अधिकृत वेबसाईटhttps://mahades.maharashtra.gov.in/


Share Me