Career
10वी, ITI, Diploma उमेदवारांची इंडियन ऑइलमध्ये 467 रिक्त जागांकरिता नवीन भरती; जाहिरात प्रकाशित, ऑनलाईन अर्ज करा | IOCL Bharti 2024
मुंबई | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी 467 जागांसाठी भरतीची (IOCL Bharti 2024) घोषणा केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पात्रता: IOCL Bharti 2024
- शैक्षणिक पात्रता – 10th Class Pass, Engineering Diploma, or ITI
- विस्तृत माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा.
- वय मर्यादा: 18 ते 26 वर्षे (एससी/एसटी/ओबीसीसाठी सवलत).
अर्ज शुल्क:
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: ₹300/-
- एससी/एसटी/विकलांग: शुल्क नाही
महत्वाचे तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 22 जुलै 2024
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 ऑगस्ट 2024
अर्ज कसा करावा:
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने IOCL च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- सविस्तर अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
Post Name | Qualification |
Junior Engineering Assistant | Diploma, B.Sc |
Junior Quality Control Analyst | B.Sc |
Engineering Assistant | Diploma |
Technical Attendant | 10th, ITI |
PDF जाहिरात | IOCL Bharti 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | IOCL Recruitment 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://iocl.com/ |