पनवेल | पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदांची रिक्त जागा भरण्यात (The Panvel Co-Operative Urban Bank Bharti 2024) येणार आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. ४७१, टिळक रोड, कापड बाजार, पनवेल – रायगड- ४१०२०६
PDF जाहिरात – The Panvel Co-operative Urban Bank Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | B.com आणि C.A.I.I.B |
The Panvel Co-Operative Urban Bank Bharti 2024
वरील भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांसह आपले अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत वरील पत्त्यावर जमा करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.