10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी नोकरी, गोंदिया जिल्ह्यात विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित | Gondia Job Fair 2024

Share Me

गोंदिया | गोंदिया येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिला उमेदवारांसाठी चांगली (Gondia Job Fair 2024) संधी निर्माण झाली आहे. शासनाच्या वतीने विविध रिक्त जागांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Gondia Job Fair 2024 – या मेळाव्याच्या माध्यमातून विविध रिक्त पदांकरिता भरती केली जाणार आहे. मेळाव्याची तारीख 1 फेब्रुवारी 2024 आहे.

मेळाव्याचे ठिकाण – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तिरोडा, जिल्हा. गोंदिया

PDF जाहिरातGondia Job Fair 2024
नोंदणी कराrojgar.mahaswayam.gov.in


Share Me