NHM Nagpur Recruitment 2023

आरोग्य विभाग नागपूर अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदांसाठी मोठी भरती; अर्ज करण्याची आज शेवटची संधी | NHM Nagpur Recruitment 2023

नागपूर | आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणा खालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत स्टाफ नर्स पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – GNM कोर्स किंवा B.SC (Nursing) व महाराष्ट्र नर्संग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य)

वेतनश्रेणी – 20,000/-

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातArogya Vibhag Nagpur Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For Nagpur Aarogya vibhag Notification 2023
अधिकृत वेबसाईटhttps://arogya.maharashtra.gov.in/


नागपूर | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिक्स, बालरोगतज्ञ, अस्थिव्यंग, चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी घेतली जाईल.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर

पदाचे नाव वेतनश्रेणी
हृदयरोगतज्ज्ञRs. 1,25,000/-
स्त्रीरोगतज्ञRs.75,000/-
रेडिओलॉजिस्टRs.75,000/-
ऍनेस्थेटिक्सRs.75,000/-
बालरोगतज्ञRs.75,000/-
अस्थिव्यंगRs.75,000/-
चिकित्सकRs.75,000/-
मानसोपचारतज्ज्ञRs.75,000/-
वैद्यकीय अधिकारीRs.60,000/-

भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखत प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी घेतली जाईल. तसेच प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी (सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यत) उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातNHM Nagpur Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.nagpurzp.com/

Scroll to Top