मुंबई | IDBI बँकेत पदवीधरांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी SO पदांच्या रिक्त जागा भरण्यात (IDBI SO Bharti 2023) येणार आहेत.
IDBI SO Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या एकूण 86 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 आहे.
- अर्ज शुल्क –
- राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 200/-
- खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही. सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 09 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – IDBI Bank SO Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – IDBI Job Application 2023-24
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in