मुंबई | अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत वरिष्ठ लघुलेखक आणि प्रशिक्षण संचालकांचे वैयक्तिक सहाय्यक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी (BOAT Mumbai Bharti 2024) पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, शिकाऊ प्रशिक्षण मंडळ (पश्चिम क्षेत्र), दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, एनएसटीआय कॅम्पस, व्ही.एन. पुरव मार्ग, सायन (पू), मुंबई-400 022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ लघुलेखक आणि प्रशिक्षण संचालकांचे वैयक्तिक सहाय्यक | Rs. 29,200/- to Rs.92,300/- |
BOAT Mumbai Bharti 2024
सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – BOAT Mumbai Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://boatwr.education.gov.in/
अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत प्रशिक्षण सहायक संचालक, प्रशासकीय सह लेखाधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, शिकाऊ प्रशिक्षण मंडळ (पश्चिम क्षेत्र), दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, एनएसटीआय कॅम्पस, व्ही.एन. पुरव मार्ग, सायन (पू), मुंबई-400 022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षण सहायक संचालक | At least a second class degree in Engineering / Technology from a recognized University or equivalent with a minimum of 5 years field experience |
प्रशासकीय सह लेखाधिकारी | At least a second class Bachelor’s Degree in Arts, Science or Commerce. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रशिक्षण सहायक संचालक | Rs.56,100-Rs.1,77,500 |
प्रशासकीय सह लेखाधिकारी | Rs.56,100-Rs. 1,77,500 |
PDF जाहिरात – BOAT Mumbai Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://boatwr.education.gov.in/