इंद्रायणी को-ऑप बँक पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती; ई-मेलद्वारे करा अर्ज | Indrayani Co-Op Bank Pune Bharti 2023

0
1978

पुणे | इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी-पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, वसुली अधिकारी/एसआरओ, शाखा व्यवस्थापक, ईडीपी व्यवस्थापक/अधिकारी (हार्डवेअर आणि नेटवर्किंग), कर्ज अधिकारी, अधिकारी, लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील र एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांनी आपले अर्ज agm@indrayanibank.com & hr@indrayanibank.com यावर पाठवावेत.

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातIndrayani Co-Op Bank Pune Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://indrayanibank.com/