मुंबई | ICMR – राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 116 रिक्त जागांची याठिकाणी भरती केली जाणार असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ‘तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवार पदानुसार अर्ज करू शकतात.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 24 जुलै 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तांत्रिक सहाय्यक | Rs. 35,400 – 1,12,400/- per month |
तंत्रज्ञ | Rs. 19,900 – 63,200/- per month |
प्रयोगशाळा परिचर | Rs. 18,000 – 156,900/- per month |
PDF जाहिरात – ICMR NIN Vacancy
ऑनलाईन अर्ज करा – ICMR NIN Application 2023
अधिकृत वेबसाईट – www.nin.res.in