HSCL Bharti 2024

हिंदुस्तान स्टील वर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड अंतर्गत पदवीधरांची 45 जागांकरिता भरती; 1.80 लाख पगार | HSCL Bharti 2024

मुंबई | HSCL (हिंदुस्तान स्टील वर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड) अंतर्गत व्यवस्थापक, उप. व्यवस्थापक, सहाय्यक. व्यवस्थापक पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यात (HSCL Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

वयोमर्यादा –

 • व्यवस्थापक – 37 वर्षे
 • उप. व्यवस्थापक – 33 वर्षे
 • सहाय्यक. व्यवस्थापक – 30 वर्षे

शैक्षणिक पात्रता – Full Time degree in Engineering

पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवस्थापकRs. 60000-180000
उप. व्यवस्थापकRs. 50000-160000
सहाय्यक. व्यवस्थापकRs. 40000-140000

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

HSCL Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे –

 • फोटो
 • स्वाक्षरी
 • जन्मतारखेचा पुरावा
 • शैक्षणिक प्रमाणपत्रे: संबंधित गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्र
 • अनुभव प्रमाणपत्रे
 • कंपनीच्या उलाढालीचा पुरावा (वार्षिक अहवालाचा संबंधित अर्क / इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज)
 • जात प्रमाणपत्र प्रमाणपत्र/ओबीसी प्रमाणपत्र/ईडब्ल्यूएस
 • पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
 • माजी सैनिक प्रमाणपत्र

PDF जाहिरात Hindustan Steelworks Construction Limited Jobs 2024
ऑनलाईन अर्ज कराHindustan Steelworks Construction Limited Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://hsclindia.in/

Scroll to Top