बहुजन कल्याण विभागामध्ये भरती; जाणून घ्या पात्रता… संधी चुकवू नका | Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023
मुंबई | इतर मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत कार्यरत असलेल्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळातील कला व विज्ञान विद्याशाखेच्या १४१ उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये (कनिष्ठ महाविद्यालय) गणित व विज्ञान विषयासाठी प्रत्येक आश्रमशाळेत २ (दोन) प्रमाणे २८२ शिक्षकांची पदे निर्माण करणेत येणार आहेत.
नवीन शासन निर्णय पहा
मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत केली जाते.
या भरती अंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब, सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. 719/-
- मागासवर्गीय – रु. 294/-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब | (१) Have thorough knowledge of Marathi: AND (२) Possess a degree of a recognised University, if they belong to the Backward Classess, and a degree in Social Welfare Sciences or Social Work of a recognised University or Institute, Otherwise; (३) शासन पत्र, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांक आस्थाप्र-२०२२/प्र.क्र.२५ (२)/आस्थापना-२, दिनांक ०४ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या पत्राद्वारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या क्षेत्रिय स्तरावरील संवर्गातील पदांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या क्षेत्रिय स्तरावरील संवर्गाचे सेवा प्रवेश नियम लागू करण्यात आले असल्याचे कळविले आहे. त्याअनुषंगाने शासन पत्र, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक सकआ-२०२२/प्र.क्र. २७४/आस्था-२, दिनांक २१ एप्रिल, २०२३ अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार, दिव्यांग, अनाथ व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांचेसाठी मागासावर्गीयांसाठी जी शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात येते ती शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात येईल. २ प्राधान्यशील अर्हता:- Provided that preference may be given to candidates possessing any or all of the following additional qualifications namely: (१) Experience of administration or social services; AND (२) The Diploma of the Tata Institute of Social Sciences or the Diploma in Social Work of the Calcutta University or the M.A. Degree in Social Work of the Maharaja Sayajirao University of Baroda or Delhi University or the M.A, Degree in Labour and Social Welfare of the Patana University. ३ शैक्षणिक अर्हता गणना करण्याचा दिनांक:- प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. |
सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ | (१) Possess a degree in at least the Second Class of a Statutory University; AND (२) Possess two years post graduate diploma or degree in Social Work or Social Welfare Administration of a recognised University or Institute or Second Class post graduate Diploma or degree in Social Work or Social Welfare Administration of a recognised University. २ प्राधान्यशील अर्हता:- Provided further that preference may be given to candidates who – (१) Have administrative experience in Social Welfare Department or who have experience in a responsible capacity in a field of Social Welfare or Backward Class Welfare or both: or (२) Have made special contribution to social welfare including Backward Class welfare which can be substantiated by evidence. ३ Notwithstanding anything contained in clause 9.1(1) above if at any state of selection, the Commission is of the opinion that sufficient number of candidates possessing the requisite higher basic academic qualification are not available to fill up the vacancies reserved for candidates belonging to Schedule Caste, Schedule Tribes, Denotified Tribes or Nomadic Tribes, then the Commission may, in the matter of such selection, relax the requirement of the class of the degree set out therein, and select suitable candidate belonging to such Caste or Tribes to fill up such vacancies. |
वेतन –
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब – एस-१५ रुपये ४१,८००/- ते रुपये १,३२,३००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ – वेतनश्रेणी/स्तर – एस-१८ रुपये ४९,१००/- ते रुपये १,५५,८००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
PDF जाहिरात -1 – Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023
PDF जाहिरात -2 – Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – mpsconline.gov.in/candidate
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in