2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

कोणतीही परिक्षा नाही, IBPS अंतर्गत पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी, वर्षाला 12 लाख 40 हजाराचे पॅकेज | IBPS Bharti 2024

मुंबई | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), मुंबई अंतर्गत विश्लेषक प्रोग्रामर – पायथन, विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net, IT डेटाबेस प्रशासक, प्रोग्रामिंग सहाय्यक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी (IBPS Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 02 आणि 04 जानेवारी 2024 आहे.

मुलाखतीचा पत्ता -बँकिंग कर्मचारी संस्था निवड, IBPS घर, 90 फूट डीपी रोड, ठाकूरच्या मागे पॉलिटेक्निक, बंद. W E महामार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विश्लेषक प्रोग्रामर – पायथनFull Time B. Tech/ B.E. (Computer Science / Comp. Engineering) / MCA / M.Sc. (IT)/ M.Sc. (Comp. Science)
from a recognized University / Institute
विश्लेषक प्रोग्रामर – ASP.NetFull Time B. Tech/ B.E. (Computer Science / Comp. Engineering) / MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (Comp. Science) from a recognized University / Institute
IT डेटाबेस प्रशासकFull Time B. Tech / B.E. (Computer Science/ Comp. Engineering) / MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (Comp. Science) from a recognized University / Institute
प्रोग्रामिंग सहाय्यकFull time BSc-IT, BCA, BSc- Computer Science or equivalent

IBPS Bharti 2024

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवार 02 आणि 04 जानेवारी 2024 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर राहतील. मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रे सादर करणे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात Institute of Banking Personnel Selection Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.ibps.in/

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles