Gondwana University Bharti 2024

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत पदवीधरांसाठी नवीन भरती; त्वरित अर्ज करा | Gondwana University Bharti 2024

गडचिरोली | गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत वैद्यकिय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी, वॉर्डन पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यात (Gondwana University Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एम.आय.डी. सी. रोड, कॉम्पलेक्स, गडचिरोली ता. जि. गडचिरोली पिन ४४२६०५

Gondwana University Bharti 2024

पदाचे नावपद संख्या 
वैद्यकिय अधिकारी02
जनसंपर्क अधिकारी01
विधी अधिकारी01
वॉर्डन 02
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारीउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS/MD/समकक्ष पदवीधारक व भारतीय वैद्यकिय परिषद तर्फे नोंदणीकृत असावा.मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असावे
जनसंपर्क अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची मॉस कम्युनिकेशन / जर्नालिझम / पब्लीक रिलेशन किंवा समकक्ष विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
विधी अधिकारीउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो भारतीय विधी परिषद तर्फे नोंदणीकृत व सनद धारक असावा.
वॉर्डन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकिय अधिकारीरू. ३०,०००/- प्रति माहे
जनसंपर्क अधिकारीरू २५,०००/- प्रति माहे
विधी अधिकारीरू ५०,०००/- प्रति माहे
वॉर्डन रू. २०,०००/- प्रति माहे

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज नाकारले जातील. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातGondwana University Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://unigug.ac.in/

Scroll to Top