GMC Nagpur Bharti 2024

शेवटची संधी : 10 वी पास उमेदवारांना 47 हजार पगार; 680 रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा | GMC Nagpur Bharti 2024

नागपूर | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर अंतर्गत गट ड (वर्ग-४) पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग – १०००/-
    • राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) – ९००/-
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
गट ड (वर्ग-४)१०वी पास
पदाचे नाववेतनश्रेणी
गट ड (वर्ग-४)एस-१ : १५००० – ४७६००

GMC Nagpur Bharti 2024

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातGovt. Medical College Nagpur Jobs 2024
Full PDF जाहिरातGMC Nagpur Group D Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराhttps://gmcnagpur.org/
अधिकृत वेबसाईटhttps://gmcnagpur.org/

Scroll to Top