अकोला | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) अकोला अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यात (GMC Akola Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
- पदसंख्या – 17 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अकोला
- वेतनश्रेणी – 1,00,000/- प्रति महिना
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2024
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीची तारीख – 23 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.gmcakola.in/
GMC Akola Bharti 2024
आवश्यक कागदपत्रे –
प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष एम.बी.बी.एस उत्तीर्ण गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र.
पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण व गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र.
प्रथम वर्ष, व्दितीय वर्ष, तृतीयवर्ष एम.बी.बी.एस. प्रयत्नांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
जन्म तारखेचे प्रमाणपत्र / माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र.
जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र ज्या संवर्गासाठी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र.
अनुभवाचे प्रमाणपत्र.
एम.एम.सी. रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (रजि. क्रमांक) नियम व अटी.
उमेदवाराम स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत मुलाखतीस सर्व मुळ कागदपत्र.
PDF जाहिरात – GMC Akola Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.gmcakola.in/