Career

फिल्म सिटी मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी; ई-मेलद्वारे अर्ज करा | Film City Mumbai Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत रिक्त जागांची भरती (Film City Mumbai Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी कंपनी सचिव पदाच्या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Film City Mumbai Bharti 2023

वरील रिक्त जागेच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. ई-मेल पत्ता – filmcitycao@gmail.com. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात Film City Mumbai Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.filmcitymumbai.org/

Back to top button