मुंबई | कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची (ESIC Recruitment 2023) संधी उपलब्ध झाली आहे. ‘वैद्यकिय अधिकारी’ या पदाच्या 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 38 ए, 4 था मजला क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जिम जवळ, कोल्हापूर-416003
PDF जाहिरात – ESIC Kolhapur Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in