नागपूर | HCL Tech. मिहान नागपूर अंतर्गत रिक्त जागांची भरती (HCL Tech Recruitment 2023) केली जाणार आहे. याठिकाणी सर्विस डेस्क पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
HCL Tech Recruitment 2023
सर्विस डेस्क पदासाठी शैक्षणिक पात्रता
– BA, BBA, BCA, B.com, B.Voc, B.Tech, BE आणि B.Sc मध्ये कोणतीही पदवी असलेले पदवीधर.
– 2021-2022 आणि 2023 बॅचेस.
– सर्व सेमिस्टरमध्ये 60% पेक्षा जास्त असलेले उमेदवार पात्र आहेत.
– फ्रेशर्स तसेच 2 वर्षांपर्यंतचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
– जे उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत/पूर्ण करत आहेत त्यांना संधी मिळणार नाही.
वरील रिक्त पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना INR 2.40 LPA CTC दिला जाईल. नोकरीचे ठिकाण नागपूर तसेच संपूर्ण भारतातील कार्यालयांसाठी असेल. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – HCL Tech Recruitment 2023
ऑनलाईन नोंदणी करा – Apply for HCL Tech Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.hcltech.com/