10वी व इतर पात्रताधारकांना संधी, राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थे अंतर्गत मोठी भरती | NIRT Recruitment 2023
मुंबई | राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात (NIRT Recruitment 2023) येणार आहेत. याठिकाणी तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2023 आहे.
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
PDF जाहिरात – ICMR-National Institute for Research in Tuberculosis Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – NIRT Application 2023
अधिकृत वेबसाईट – www.nirt.res.in