Tuesday, September 26, 2023
HomeCareerपदवीधरांसाठी ERNET इंडिया अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा |...

पदवीधरांसाठी ERNET इंडिया अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | ERNET India Bharti 2023

मुंबई | एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडिया (ERNET India Bharti 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले असून 3 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Education and Research Network of India Jobs 2023  – याठिकाणी ‘वरिष्ठ प्रबंधक, लेखाकार, कनिष्ठ हिंदी अनुवादक, व्यक्तिगत सहायक, कनिष्ठ सहायक’ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ERNET इंडिया, ब्लॉक-1, ए-विंग, 5 वा मजला, डीएमआरसी आयटी पार्क, शास्त्री पार्क, दिल्ली-110053.

PDF जाहिरात ERNET India Notification 2023
अधिकृत वेबसाईटernet.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular