अकोला | दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, अकोला अंतर्गत शाखा अधिकारी, कायदेतज्ज्ञ, वसुली अधिकारी, वाहनचालक पदांच्या रिक्त पदाची भरती (Dattatray Urban Bank Bharti 2023) केली जाणार आहे.
वरील रिक्त पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय मनपा संकुल, उमरी रोड, जठारपेठ.
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Dattatray Urban Bank Bharti 2023