ECHS Recruitment 2024

अल्पशिक्षितांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पगार महिन्याला 17 ते 75 हजार.. त्वरित अर्ज करा | ECHS Recruitment 2024

पणजी | माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS Goa) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमओ), महिला परिचर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

  • नोकरी ठिकाण – पणजी, सिंधुदुर्ग
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – Stn HQS ECHS सेल पणजी
  • मुलाखतीचा पत्ता – ईसीएचएस सेल, स्टेशन मुख्यालय पणजी, एसव्ही रोड, पणजी पोलिस स्टेशनजवळ, गोवा

PDF जाहिरात ECHS Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.echs.gov.in/


माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS Goa) अंतर्गत लॅब टेक्निशियन, ड्रायव्हर, लिपिक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दुग्गल नकला ह्या ओआयसी, स्टेशन एचक्यू, (ईसीएचएस कक्ष) आयएनएस गोमंतक

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लॅब टेक्निशियनबी.एस्सी. (मेडिकल लॅब टेक्नोलॉजी) किंवा (i) मान्यताप्राप्त संस्था/ मंडळाकडून विज्ञान विषयासह मॅट्रिक / उच्च माध्यमिक/वरिष्ठ माध्यमिक (१०+२) उत्तीर्ण. • (ii) एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून मेडिकल लॅब टेक्नोलॉजीमधील पदविका. किमान ३ वर्षांचा अनुभव. ईएसएमसाठी
ड्रायव्हर८ वी इयत्ता उत्तीर्ण, वर्ग। एमटी वाहन चालक (सशस्त्र दल), यासाठी नागरी वाहन चालक परवाना असावा. वाहन चालक म्हणून किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. ईएसएमसाठी आरक्षण – ७०%
लिपिकपदवीधर/वर्ग । क्लेरिकल ट्रेड (सशस्त्र दल), ०५ वर्षांचा अनुभव, संगणक पात्रता ईएसएमसाठी आरक्षण – ७०%
पदाचे नाववेतनश्रेणी
लॅब टेक्निशियन२८,१००/-
ड्रायव्हर१९,७००/-
लिपिक१६,८००

PDF जाहिरात ECHS Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.echs.gov.in/


मुंबई | माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 189 जागा भरण्यात येणार आहेत. 8वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची (ECHS Recruitment 2024) संधी मिळणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.

ECHS Recruitment 2024 : या भरती प्रक्रिये अंतर्गत OIC, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, लॅब सहाय्यक, फार्मासिस्ट, दंत सहाय्यक/ स्वच्छता/तंत्रज्ञ, नर्सिंग असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, आयटी नेटवर्क तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, रिसेप्शनिस्ट, चालक, चौकीदार, शिपाई, महिला परिचर, सफाईवाला पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

ECHS Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
OICGraduate. Minimum 05 Years work experience in Health Care Institutions or Managerial positions
वैद्यकीय तज्ञMD/MS in Specialty concerned. Min. 05 years work experience in the specialty after PG
स्त्रीरोग तज्ञ
वैद्यकीय अधिकारीMBBS. Minimum 05 years work experience after internship
दंत अधिकारीMDS/BDS. Minimum 05 years work experience for BDS. No work experience for MDS
लॅब तंत्रज्ञB.Sc (Medical Lab Technology) or 10+2 with Science and DMLT. Minimum 03 years work experience
लॅब सहाय्यकDMLT/Class-I Lab Tech (Armed Forces). Minimum 05 years work experience
फार्मासिस्टB Pharma or 10+2 with PCB and Diploma Pharmacy. Minimum 03 years work experience
दंत सहाय्यक/ स्वच्छता/तंत्रज्ञDiploma holder in Dental Hygienist / Class-I DH/DORA. Minimum 05 years
work experience
नर्सिंग असिस्टंटDMN, Diploma/Class-1 (Armed Forces). Minimum 05 years work experience
फिजिओथेरपिस्टDMN, Dip./Class-I Physiotherapy (Armed Forces). Min. 05 years work experience
आयटी नेटवर्क तंत्रज्ञDiploma/Certificate/Equivalent in IT Networking Computer Application. Minimum 2 years experience
डेटा एन्ट्री ऑपरेटरGraduate/Class-I Clerical Trade (Armed Forces). Min. 05 years work experience
लिपिक
रिसेप्शनिस्ट
चालकEducation-8th Class / Class-1, Driver MT (Armed Forces). Posses a civil driving license (LMV). Minimum 05 years work experience
चौकीदारEducation 8th Class. GD trade for Armed Forces Personnel. Minimum 05 years work experience
शिपाई
महिला परिचर Literate. Minimum 05 years work experience
सफाईवालाLiterate. Minimum 05 years work experience
पदाचे नाववेतनश्रेणी 
OIC75,000
वैद्यकीय तज्ञ1,00,000/-
स्त्रीरोग तज्ञ1,00,000/-
वैद्यकीय अधिकारी75,000/-
दंत अधिकारी75,000/-
लॅब तंत्रज्ञ28,100/-
लॅब सहाय्यक28,100/-
फार्मासिस्ट28,100/-
दंत सहाय्यक/ स्वच्छता/तंत्रज्ञ28,100/-
नर्सिंग असिस्टंट28,100/-
फिजिओथेरपिस्ट28,100/-
आयटी नेटवर्क तंत्रज्ञ28,100/-
डेटा एन्ट्री ऑपरेटर28,100/- to 16,800/-
लिपिक28,100/- to 19,700/-
रिसेप्शनिस्ट16,800/-
चालक19,700/-
चौकीदार16,800/-
शिपाई16,800/-
महिला परिचर 16,800/-
सफाईवाला16,800/-

PDF जाहिरात ECHS Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.echs.gov.in/

Scroll to Top