Career

कोणतीही परिक्षा नाही.. थेट निवड, विविध रिक्त पदांकरिता नोकरीची संधी | ICMR NIN Bharti 2024

मुंबई | ICMR – राष्ट्रीय पोषण संस्था, पुणे अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (ICMR NIN Bharti 2024) केली जाणार आहे. एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार असून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ICMR NIN Bharti 2024

अधिसूचनेनुसार सल्लागार, प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ, प्रकल्प आरोग्य सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – ऑनलाईन मुलाखत
  • ई-मेल पत्ता – pondyvenkatesh@gmail.com
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सल्लागारProfessionals having M.Sc in Social Work/Sociology/Social Science with Research and Development experience and published papers
प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ12th pass in science subjects and two years diploma in MLTB.Sc degree
प्रकल्प आरोग्य सहाय्यकHigh School
पदाचे नाववेतनश्रेणी
सल्लागारRs.50,000/- p.m.
प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञRs.18,000/-p.m
प्रकल्प आरोग्य सहाय्यकRs.17,000/-p.m

PDF जाहिरातICMR NIN Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.nin.res.in/


मुंबई | ICMR – राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (ICMR NIN Bharti 2023) केली जाणार आहे. एकूण 312 रिक्त जागा भरण्यात येणार असून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ICMR NIN Bharti 2023

अधिसूचनेनुसार कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, SRF (अन्न आणि पोषण), SRF (मानवशास्त्र/समाजशास्त्र/सामाजिक आणि कार्य), प्रकल्प सहाय्यक, फील्ड वर्कर पदांच्या एकूण 312 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवार 28 नोव्हेंबर 2023 ते 07 डिसेंबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ICMR NIN Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.nin.res.in/

Back to top button